Nov 10, 2010

वेडा पाऊस..

त्याला बहुदा कळले की मी त्याची आठवण काढली! म्हणून कदाचित तो आज अवेळी अकाळी जरासा शिंतडून गेला...अरे पण असा जग-रीत सोडून वागलास तर सगळे हसतील की रे तुला....आणि कदाचित मीसुद्धा..

2 comments: