Nov 22, 2010

जाणीव

बऱ्याचदा जाणीव होते की दुसऱ्यांच्या चांगुलपणाच्या जोरावर आपल्या अस्तित्वाच्या गाडीची चलती आहे. त्यांच्या उफराटी वाटणाऱ्या परोपकाराची रसाळ फळे आपणच चाखत असतो! डोळे मिटून दूध पिणाऱ्या मांजराप्रमाणे... आणि वर ती फळे माझ्याच कर्माने मला मिळाली आहेत असा निस्संशय विश्वासही!

No comments:

Post a Comment